Shani Jayanti 2023: शनी जयंतीला बनणार 3 शुभ योग; 'या' 5 मिळणार बक्कळ पैसा

Shani Jayanti 2023: 19 मे रोजी जेष्ठ अमावस्येला शनी जयंती साजरी केली जाते. यावेळी शनी जयंतीला 3 मोठे शुभ योग बनणार आहेत.

May 16, 2023, 22:31 PM IST
1/6

यंदाच्या शनी जयंतीवर गजकेसरी योग, शोभन योग आणि शश राजयोग बनणार आहे. शनीची कृपा आणि या खास योगामुळे 5 राशींच्या व्यक्तींना खास फायदा होणार आहे. 

2/6

मिथुन रास- शनी जयंतीला गजकेसरी योगाच्या प्रभावाने तुम्हाला लाभ होईल. नवी नोकरी मिळू शकणार आहे.

3/6

मिथुन रास- शनी जयंतीला गजकेसरी योगाच्या प्रभावाने तुम्हाला लाभ होईल. नवी नोकरी मिळू शकणार आहे.

4/6

तूळ रास- यावेळी तुम्हाला समृद्धी आणि यश प्राप्त होईल. बिझनेसमध्ये चांगला नफा मिळू शकतो.

5/6

मकर रास- या राशीच्या व्यक्तींना चांगली बातमी मिळू शकणार आहे. आजारापासून देखील सुटका होईल.

6/6

कुंभ रास- या राशीवर शनीची विशेष कृपा असणार आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे.