कॉटनच्या साडीत फुलून दिसतंय Shilpa Shetty चं सौंदर्य
पाहा फोटो
अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. अभिनय, डान्स, योगा, फिटनेटमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री आज पुन्हा नव्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. सध्या शिल्पाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये शिल्पा कॉटनच्या साडीमध्ये दिसत आहे. कॉटनच्यासाडीत शिल्पाचं सौंदर्य फुलून दिसत आहे. पाहा अभिनेत्रीचे ठराविक फोटो...
3/5
अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty)
