शंभर कोटी जप्त झाल्यानंतर धक्काही लागला नाही, अशी किती श्रीमंत आहे शिल्पा शेट्टी?
90च्या दशकातील अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा अजूनही चाहता वर्ग आहे. शिल्पाने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. मात्र, तिच्यासाठी हे यश मिळवणे खूप कठिण होते.
Mansi kshirsagar
| Apr 18, 2024, 17:01 PM IST
90च्या दशकातील अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा अजूनही चाहता वर्ग आहे. शिल्पाने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. मात्र, तिच्यासाठी हे यश मिळवणे खूप कठिण होते.
1/9
शंभर कोटी जप्त झाल्यानंतर धक्काही लागला नाही, अशी किती श्रीमंत आहे शिल्पा शेट्टी?

2/9

3/9
स्ट्रगल

शिल्पा शेट्टीने एका मुलाखतीत तिच्या सुरुवातीच्या स्ट्रगलबद्दल सांगितले होते. शिल्पा शेट्टी म्हणते की, मी सावळी, उंच आणि सडपातळ अशी मुलगी होते. सुरुवातीला पदवीचे शिक्षण झाल्यानंतर वडिलांना व्यवसायात मदत करायची असे ठरवले होते. मात्र एकदिवस सहजच एका फॅशन शोमध्ये हिस्सा घेतला. जिथे एका फोटोग्राफरसोबत माझी ओळख झाली. ज्याला माझे फोटो काढायचे होते.
4/9
पहिला चित्रपट

5/9
चित्रपटातून बाहेर काढले

6/9
बिग ब्रदर

7/9
राज कुंद्रासोबत लग्न

8/9
134 कोटी

9/9
राज कुंद्रा संपत्ती