PHOTO: 'मराठी माणसाची एकजूट उभारा, तरच तुम्ही टिकाल' बाळासाहेब ठाकरेंचे खणखणीत विचार
Balasaheb Thackeray Quotes on Shiv Sena Foundation Day : बाळासाहेब ठाकरे यांची ठाकरी शैलीतील भाषणं कायमच मराठी भाषिकांसाठी उर्जास्त्रोत ठरली. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं त्यांचे असेच काही विचार आणि भाषणांमधली गाजलेली वक्तव्य, पाहा...
Shiv Sena Foundation Day : महाराष्ट्र, मराठी माणूस आणि शिवसेना हे राज्याच्या राजकारणातील अलिखित समीकरण कोणीही विसरु शकेलं नाही. काळानुरूप शिवसेना मात्र बदलली. पण, बाळासाहेबांचे विचार मात्र सर्वांना कायमच प्रेरणा देत राहिले.
मागे फिरू नका

एकजूट
