कर्णधार असावा तर असा! ...म्हणून अंगठा फ्रॅक्चर असतानाही मैदानात उतरला होता Kane Williamson

धरमशालाच्या मैदानात टीम इंडिया विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विलियम्सन दुखापतीमुळे काही सामने बाहेर आहे. मात्र असं असतानाही टीमसाठी केन विलियम्सन मैदानात उतरला होता. 

Surabhi Jagdish | Oct 23, 2023, 17:59 PM IST
1/5

भारताविरूद्ध खेळताना पहिल्यांदा फलंदाजीला उतरल्यावर न्यूझीलंडच्या टीमने पहिले 2 विकेट्स लवकर गमावले. यावेळी टीमला खास मार्गदर्शन करण्यासाठी केन वॉटर बॉय म्हणून मैदानात आला.

2/5

यानंतर रचिन रविंद्र आणि डॅरेल मिचेलने चांगली कामगिरी करत मोठा स्कोर केला.

3/5

इतकंच नाही तर गोलंदाजी करतानाही केन विलियम्सन मैदानात उतरला होता. 

4/5

यावेळीही गोलंदाजांना खास टीप्स दिल्या. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

5/5

बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात केनच्या बोटाला दुखापत झाली होती. यानंतर काही सामने त्याला बाहेर ठेवण्यात आलं आहे.