श्रिया पिळगांवकर कोकणात करतेय मनसोक्त भटकंती! 99% लोकांना 'ही' जागा ओळखताच आली नाही

श्रिया पिळगांवकर सध्या कोकणात मस्त वेळ घालवत आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो पोस्ट करत तिने याची माहिती दिली. 

कोकणात कोणत्याही ऋतुत फिरा त्यावेळेचा आनंद काही औरच असतो. पण हिवाळा हा ऋतू म्हटलं की, गुलाबी थंडी, नारळी पोफळीच्या बागा आणि समुद्राच्या लाटांचा तो आवाज.... 

1/10

कोकणातील पायवाटा आणि झळझळणारा झरा... हे दृश्य खरोखरच डोळ्याच पारणं फिटणारं आहे. 

2/10

कोकणात नारळी, पोपळीच्या बागा आहेत. तसेच कोकण म्हटलं की, जांभा दगड, कौलारु घरं ही आलंच.. याचं दर्शन श्रियाने या फोटोंमधून घडवलं आहे. 

3/10

कोकणात कोणत्याही ऋतुत फिरा त्यावेळेचा आनंद काही औरच असतो. पण हिवाळा हा ऋतू म्हटलं की, गुलाबी थंडी, नारळी पोफळीच्या बागा आणि समुद्राच्या लाटांचा तो आवाज....   

4/10

कोकणाला ऐतिहासिक आणि भौगोलिक असा वारसा आहे. कोकणातील ही बाजू देखील श्रियाने पोस्ट केली आहे. 

5/10

कोकणातील खाद्यसंस्कृती जगात लोकप्रिय आहे. येथील पदार्थांची चव चाखताना श्रिया दिसत आहे. 

6/10

अभिनेत्री श्रिया पिळगांवकर आपल्या आईसह अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकरसोबत कोकणात छान वेळ घालवत आहे. 

7/10

गुहागरचे समुद्रकिनारे, हर्णेपासून जवळ असलेलं केशवराज मंदिर या ठिकाणचे फोटो देखील श्रियाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

8/10

कौलारु घरं... कोकणातील निसर्ग आणि अथांग समुद्र ... श्रिया या सगळ्याचा मनमुराद लुटत आहे. 

9/10

आईबरोबर फिरण्याचा आनंद काही वेगळाच असतो असं म्हणत तिने सुप्रिया पिळगांवकरांबरोबर अतिशय गोड फोटो शेअर केला आहे.  

10/10

 ‘कोकणाची जादू’ असं कॅप्शन देत श्रियाने फोटो शेअर केले आहेत. कोकणताली वेगवेगळा पट्टा अनुभवल्याचं कळत आहे.