Shubhman Gill Affairs : एकाच नावाच्या दोन प्रेयसी; टीम इंडियाचा हँडसम हंक शुभमन गिल कमालच करतो राव!
गुवाहाटीतील ACA Stadium येथे रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. यावेळी संघामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आल्यानं क्रिकेट रसिकांच्या नजरा या सामन्यावर खिळलेल्या असतील. यातच एका खेळाडूकडून प्रचंड अपेक्षा असतील. तो खेळाडू म्हणजे, शुभमन गिल.
Shubhman Gill Affairs : गुवाहाटीतील ACA Stadium येथे रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. यावेळी संघामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आल्यानं क्रिकेट रसिकांच्या नजरा या सामन्यावर खिळलेल्या असतील. यातच एका खेळाडूकडून प्रचंड अपेक्षा असतील. तो खेळाडू म्हणजे, शुभमन गिल.



