कोण आहे अमिताभच्या लाडक्या श्वेता नंदाचा पती? लाइमलाइटपासून नेहमीच असतो दूर

Nikhil Nanda: निखिल नंदा हे भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आहेत. सासरे अमिताभ यांना निखिलचे काम खूप आवडते.

Pravin Dabholkar | Nov 25, 2023, 11:50 AM IST

Nikhil Nanda: श्वेता बच्चन नंदाचा पती निखिल नंदा लाइमलाइटपासून दूर राहतो. त्याला प्रसिद्धीझोतात राहणे आवडत नाही. निखिल नंदा हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते राज कपूर यांची मुलगी रितू नंदा यांचा मुलगा आहे. निखिल नंदा यांच्या वडिलांचे नाव राजन नंदा आहे.

1/10

कोण आहे अमिताभच्या लाडक्या श्वेता नंदाचा पती? लाइमलाइटपासून नेहमीच असतो दूर

Shweta Bachchan Husband Nikhil Nanda Career Net worth

Shweta Bachchan Husband Nikhil Nanda Career: बीग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांची लाडकी लेक श्वेता नंदाच्या नावे आपला 'प्रतीक्षा' बंगला केला आहे. हा बंगला जुहू येथे 890.47 चौरस मीटर आणि 674 चौरस मीटर आकाराच्या दोन भूखंडांवर आहे.

2/10

निखिल नंदा

Shweta Bachchan Husband Nikhil Nanda Career Net worth

मालमत्तेचे गिफ्ट डीड दस्तऐवज 8 नोव्हेंबर रोजी करण्यात आले. या व्यवहारासाठी 50.65 लाख रुपये मुद्रांक शुल्क भरल्याचे दाखवले आहे. दरम्यान श्वेता नंदाचे करिअर, फॅमिलीबद्दल चर्चा होऊ लागल्या आहेत. तिचा पती निखिल नंदा लाइमलाइटपासून नेहमीच दूर असतो. 

3/10

एस्कॉर्ट्स ग्रुपचे संचालक

Shweta Bachchan Husband Nikhil Nanda Career Net worth

बच्चन कुटुंब हे बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध कुटुंबांपैकी एक आहे. अमिताभ बच्चन यांच्या मोठ्या मुलीचे नाव श्वेता बच्चन नंदा आहे. श्वेता बच्चन नंदा यांनी एस्कॉर्ट्स ग्रुपचे संचालक निखिल नंदासोबत लग्न केले आहे. त्यांना दोन मुले आहेत.

4/10

बिग बींची लाडकी लेक

Shweta Bachchan Husband Nikhil Nanda Career Net worth

त्यांची दोन्ही मुले प्रसिद्धीच्या झोतात राहणे आवडत नाही. श्वेता बच्चन नंदा आणि निखिल नंदा यांची जोडी खूपच छान आहे. बिग बींची लाडकी लेक खूप छान आयुष्य जगते.

5/10

16 फेब्रुवारी 1997 रोजी लग्न

Shweta Bachchan Husband Nikhil Nanda Career Net worth

निखिल नंदा आणि श्वेता बच्चन नंदा यांचे वयाच्या २१ व्या वर्षी लग्न झाले. 16 फेब्रुवारी 1997 रोजी दोघांचे लग्न झाले होते. याच दिवशी दोघांनी एकमेकांशी लग्न केले.

6/10

लाइमलाइटपासून दूर

Shweta Bachchan Husband Nikhil Nanda Career Net worth

श्वेता बच्चन नंदाचा पती निखिल नंदा लाइमलाइटपासून दूर राहतो. त्याला प्रसिद्धीझोतात राहणे आवडत नाही. निखिल नंदा हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते राज कपूर यांची मुलगी रितू नंदा यांचा मुलगा आहे. निखिल नंदा यांच्या वडिलांचे नाव राजन नंदा आहे.

7/10

नव्या नवेली खूप चर्चेत

Shweta Bachchan Husband Nikhil Nanda Career Net worth

श्वेता बच्चन नंदाची मुलगी नव्या नवेली खूप चर्चेत राहते. नव्या नवेली तिच्या ग्लॅमरस जीवनशैलीसाठी ओळखली जाते. नव्या एस्कॉर्ट्स ग्रुपचे एमडी निखिल नंदा आणि श्वेता बच्चन यांची मुलगी आहे.नव्या नवेली नंदा खूप सुंदर आहे आणि ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

8/10

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती

Shweta Bachchan Husband Nikhil Nanda Career Net worth

निखिल नंदा हे भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आहेत. चित्रपट अभिनेते अमिताभ यांना निखिलचे काम खूप आवडते. अमिताभ यांनी त्यांच्या सोशल मीडियावर निखिलचे अनेकवेळा कौतुक केले आहे.श्वेता आणि निखिल दोघेही बिझनेस पर्सन आहेत. श्वेता बच्चन खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे.

9/10

दोन मुले

Shweta Bachchan Husband Nikhil Nanda Career Net worth

श्वेता आणि निखिल दोघांनाही त्यांचे वैयक्तिक आयुष्य गुप्त ठेवणे आवडते. या दाम्पत्याला मुलगी नव्या आणि मुलगा अगस्त्य अशी दोन मुले आहेत.

10/10

बच्चन कुटुंबाचा लाडका जावई

Shweta Bachchan Husband Nikhil Nanda Career Net worth

श्वेता आणि निखिलची जोडी सर्वांनाच आवडते. यासोबतच श्वेता ही तिच्या कुटुंबाची लाडकी सून आहे, तर निखिलही बच्चन कुटुंबाचा लाडका जावई आहे.