Siachen : शौर्याचे शिखर! -60°C तापमानात खंबीरपणे उभा आहे भारतीय जवान
सियाचीन ग्लेशियरबद्दल 10 माहित नसलेल्या गोष्टी जाणून घ्या.
Siachen Glacier : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सोमवारी सियाचीन दौऱ्यावर जाणार आहेत. जगातील सर्वात उंच युद्धक्षेत्रात तैनात असलेल्या भारतीय सौनिकांशी संवाद साधणार आहोत. भारतीय लष्कराने सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या सियाचीन ग्लेशियरवर आपल्या उपस्थितीला 40 वर्षे पूर्ण केली आहेत. ज्याच्या स्मरणार्थ संरक्षण मंत्री उद्या सियाचीनला पोहोचणार आहेत. यानिमित्ताने सियाचीन ग्लेशियरबद्दल अशाच 10 गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुम्हाला कदाचितच माहीत असतील.
जगातील सर्वात उंच युद्धक्षेत्र

जगातील सर्वात मोठ्या ग्लेशियरपैकी एक

-60°C मध्ये उभे आहेत भारतीय जवान

अनेक काळापासून संघर्ष

वर्षभर तैनात असते भारतीय सेना

पर्यावरणात होतोय परिणाम

येथे जाण्यासाठी हवी विशेष परवानगी

प्रकृती आहे दुश्मन

आतापर्यंत 2000हून अधिक सैनिक शहीद
