दोघांत तिसरा! ...तर समजून जा तुमचा जोडीदार Emotional Support साठी 'तिसऱ्या'वर अवलंबून
Married Relationship : प्रत्येक वेळी शारीरिक आकर्षण हाच विवाहबाह्य संबंधांमागचा हेतू नसतो. तर, हल्लीच्या दिवसांमध्ये भावनिक आणि मानसकि आधार या गोष्टींमुळंही व्यक्ती कोणा नव्या व्यक्तीचा शोध घेतात. किंवा एका नव्या नात्याला प्राधान्य दिसतात. त्यामुळं नात्यात जेव्हा पती किंवा पत्नींमध्ये काही ठराविक बदल दिसून येतात तेव्हा त्यांचं मन दुसरीकडेच गुंतल्याची बाब जवळपास खरी असू शकते हे नाकारता येत नाही.
Married Relationship : एखाद्या नात्याची जेव्हा सुरुवात होते, तेव्हातेव्हा त्या नात्यांचा पाया असतो भावना आणि एकमेकांवर असणारा विश्वास. पण, प्रत्येकवेळी नात्यांचा, एखाद्या लग्नाचा हा पाया भक्कम राहिलच असं नाही. अनेकदा जोडीदार नकळत एका नात्यापासून दुरावतो आणि एका नव्या नात्यात त्याला किंवा तिला जास्त रमावसं वाटू लागतं.
दोघांत तिसरा!

गोपनीयता...

भावनिक नातं

समोरच्या व्यक्तीवर अवलंबून असणं

प्रमाणापेक्षा जास्त बोलणं...

जोडीदारापासूनच दुरावा
