विमान प्रवासातील टर्ब्युलन्स म्हणजे नेमकं काय? अशा वेळी प्रवाशांनी काय करावं?
Singapore airlines turbulence : अचानकच सिंगापूर एअरलाईन्सचं विमान आकाशात 6 हजार फूट खाली आलं आणि विमानात असणाऱ्या प्रवाशांच्या काळजाचं पाणी झालं. धडकी भरवणाऱ्या या प्रसंगी नेमकं घडलं काय होतं?
1/7
विमान प्रवास
turbulence Meaning : विमान प्रवास पहिला असो किंवा नेहमीचा, या प्रवासाच भीतीमुळं एकदातरी धाकधूक वाढते, पोटात भीतीनं गोळाच येतो, हे असं अनेकांसोबत घडतं. आकाशात झेपावणाऱ्या विमानात बसल्यानंतर त्यातून उतरेपर्यंत काही मंडळींना भलत्याच चिंता लागलेल्या असतात. त्यातच जर टर्ब्युलन्सच्या सूचना मिळाल्या, तर या भीतीत भर पडलीच म्हणून समजा.
2/7
टर्ब्युलन्स
3/7
टर्ब्युलन्समागे अनेक कारणं
असं नेमकं का होतं? फ्लाइट टर्ब्युलन्समागे अनेक कारणं असून, यातील मुख्य कारण म्हणजे हवेच्या झोतामध्ये होणारे बदल. ज्यावेळी हवेचा दाब विमानाच्या पंखांवर थेट येतो तेव्हा ही पंख हलू लागतात. विमानावरील पंखांवर असणारी हवा असंतुलित झाल्यास त्यामुळं आत बसलेल्या प्रवासी आणि क्रू मेंबर्सना धक्के जाणवून एक चिंतेचा माहोल निर्माण होतो.
4/7
हवा
5/7
कॉकपिट
6/7