मोबाईल घ्यायचाय? या महिन्यात लॉन्च होणार 10 स्मार्टफोन, जाणून घ्या सर्व
मोबाईल खरेदी करायचा असेल तर ऑगस्ट महिना बेस्ट ठरणार आहे. कारण, या महिन्यात 10 स्मार्टफोन लाँच होणार असल्याने मोबाईल खरेदीसाठी अनेक ऑप्शन मिळणार आहेत.
Smartphones will Launch in August : सध्या स्मार्टफोनचे मार्केट हे जबरदस्त ट्रेंडिंग मध्ये आहे. अनेक कंपन्या इंडियन मार्केटमध्ये आपले स्मार्टफोन लाँच करत आहेत. ऑगस्ट महिन्यात तब्बल 10 स्मार्टफोन लाँच होणार आहेत. OnePlus, Samsung, Xiaomi सह अनेक लोकप्रिय ब्रँडचे हे मोबाईल असणार आहेत.
1/11
Vivo V29 Series
2/11
Tecno Pova 5 Pro
3/11
Samsung Galaxy F34 5G
4/11
Redmi 12
6/11
Poco M6 Series
7/11
OnePlus Open Fold
9/11
iQOO Z7 Pro
10/11