सूर्याच्या राशीत 50 वर्षांनंतर 3 मोठ्या ग्रहांची युती, 'या' राशींवर पैशांचा पाऊस
Mars-Venus-Mercury Conjunction 2023 : तब्बल 50 वर्षांनंतर सूर्याच्या राशीत तीन मोठ्या ग्रहांची युती होणार आहे. मंगळ, बुध आणि शुक्र यांच्या संयोगाने तीन राशींच्या आयुष्यात पैशांच पैशा असणार आहे.
Mars-Venus-Mercury Conjunction : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात 9 ग्रहांपैकी काही ग्रह आपली स्थिती बदलत असतात. ऑगस्ट महिन्यात सूर्याच्या राशीत तीन मोठे ग्रह एकत्र येणार आहे. तब्बल 50 वर्षांनंतर सिंह राशीत मंगळ, शुक्र आणि बुध एकत्र येणार आहे.
1/7

2/7
सिंह (Leo)

3/7
सिंह (Leo)

4/7
तूळ (Libra)

5/7
तूळ (Libra)

6/7
कुंभ (Aquarius)
