PHOTO: सोनाक्षी-जहीरने दाखवली हनिमूनची झलक, फिलिपिन्समधील रोमँटिक फोटो व्हायरल
Zaheer Iqbal Sonakshi Sinha Honeymoon Photo: सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. दोघे हनिमूनसाठी फिलिपिन्समध्ये गेले होते. लग्नाला एक महिना पूर्ण झाल्यानंतर दोघांनीही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Soneshwar Patil
| Jul 24, 2024, 16:29 PM IST
1/6
लग्नाला एक महिना पूर्ण
2/6
रोमँटिक फोटोशूट
3/6
फोटो व्हायरल
4/6
रोमँटिक फोटो
5/6
कॅप्शन चर्चेत
6/6