Love Story: प्रेमात सगळं काही माफ... साऊथ आफ्रिकन खेळाडूच्या प्रेमात पडली भारतीय तरूणी
दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू केशव महाराज आणि त्याची पत्नी लेरिशा मुससमी हिची. सध्या केशव महाराज यांच्या पत्नीचे फोटोज सगळीकडेच व्हायरल होत आहेत.
युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं. त्याचप्रमाणे आपल्या जगात अशा अनेक प्रेमकथा पाहायला मिळतात जेथे आपल्यालाही प्रेमाला काही बंधनं नसतात यावर विश्वास बसतो. वेगवेगळी संस्कृती असली तरीसुद्धा एकमेकांच्या प्रेमापोटी ते एकत्र येतात आणि गुण्यागोविंदानं राहतात. त्यांच्या लव्हस्टोरीकडे पाहून आपल्यालाही खूप भरून येते. त्यातलीच एक लव्हस्टोरी आहे आणि ती म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू केशव महाराज.