Ram charan: चिरंजीवीचा मुलगा जगतोय Luxury Life ; कुबेराला लाजवेल इतक्या संपत्तीचा आहे मालक

प्रायव्हेट विमान कंपनीचा मालक असूनही रामचरण आजही करतो हे काम 

Jan 17, 2023, 12:42 PM IST

साऊथ सुपरस्टार (south superstar ram charan)  रामचरण सध्या भलताच चर्चेत आहे.  नुकताच आर राजामौली आणि रामचरण यांच्या RRR  सिनेमाला आणि त्यातील नाटु-नाटु  गाण्याला गोल्डन ग्लोव्ह अवॉर्डने (RRR movie, naatu naatu song golden glove award) सन्मानित करण्यात आलं. तुम्हाला माहित आहे का रामचरण अतिशय लॅव्हिश आयुष्य जगतो.  चला जाणून घेऊया त्याचा लक्झरी लाइफविषयी 

 

1/4

कोनिडीला प्रोडक्शन कंपनी नावाने त्याची स्वतःची कंपनी आहे २०१६ मध्ये त्याने ही कंपनी सुरु केली होती

2/4

रामचरणकडे महागड्या गाड्यांचं उत्तम कलेक्शन आहे, ७ कोटी किमंत असणारी रोल्स रॉयल्स त्याची आवडती कार आहे

3/4

रामचरण एका विमान कंपनीचा मालक आहे 

4/4

हैद्राबाद पोलो रायडींग (hayderabad polo riding) नावाची त्याची स्वतःची पोलो टीमसुद्धा आहे. हैदराबादमध्ये प्राईम लोकेशनवर 30 कोटी किंमतीच्या बंगल्यामध्ये तो राहतो.