रात्रीच्या अंधारात चमकणारे भारतातील पाच समुद्र किनारे; एक आहे आपल्या महाराष्ट्रात
भारतातील पाच समुद्र किनारे जे रात्रीच्या अंधारात चमकतात. जाणून घेवूया कुठे आहेत हे समुद्र किनारे.
वनिता कांबळे
| Oct 28, 2024, 23:48 PM IST
Sparkling Beaches In India : अथांग समुद्र किनारा सर्वांनाच आकर्षित करतो. विविध वैशिष्ट्यांमुळे जगभारतील अनेक समुद्र किनारे प्रसिद्ध आहेत. याच प्रसिद्ध समुद्र किनाऱ्यांमध्ये भारतातील ही काही समुद्र किनाऱ्यांचा समावेश आहे. हे समुद्र किनारे रात्रीच्या अंधारात ताऱ्यांप्रमाणे चमकतात.
1/7
2/7
3/7
6/7