वाट्टेल तिथे झोपड्या बांधून डबल सदनिका घेतलेल्यांचे सदनिका परत घेणार; SRA चा मोठा निर्णय
अनेक झोपड्या बांधून सदनिका मिळवणाऱ्यांना चाप बसणार आहे. आता यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.
SRA : वाट्टेल तिथे झोपड्या बांधून डबल सदनिका घेणा-यांची आता खैर नाही. एकापेक्षा अधिक सदनिकांचा लाभ घेतलेल्यांच्या अतिरिक्त सदनिका ताब्यात घेऊन त्या पुन्हा प्रकल्पग्रस्तांसाठी दिल्या जाणार आहेत.
1/5

2/5

4/5
