सोन्याच्या दागिन्यांचे चमत्कारिक फायदे, होईल अतिशय लाभ

Apr 19, 2018, 10:09 AM IST
1/5

Such unbelievable benefits of jewellery which you have not heard before

तणावात होतो फायदा :  असं म्हटलं जातं की, चांदीच्या दागिन्यांमुळे देखील मानसिक तणाव दूर करण्यास मदत होते. त्यामुळे सोन्याचे किंवा चांदीचे दागिने घालताना फक्त सौंदर्याची नाही तर आरोग्याची देखील काळजी घेतली जाते हे लक्षात ठेवा. 

2/5

Such unbelievable benefits of jewellery which you have not heard before

Such unbelievable benefits of jewellery which you have not heard before

त्वचेसाठी सोनं अधिक फायदेशीर :  रिसर्चमधून समोर आलेल्या माहितीनुसार, सोन्याची ज्वेलरी घालणे हे उत्तम सौंदर्यासोबत उत्तम आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. सोन्यात एंट्री इन्फीमेंट्राचे गुण असतात. त्यामुळे सोनं घातल्यावर चेहऱ्यावर अधिक ग्लो येतो. 

3/5

Such unbelievable benefits of jewellery which you have not heard before

Such unbelievable benefits of jewellery which you have not heard before

शरीराला ठेवतात सुदृढ :  आताच्या या धावपळीच्या जीवनात स्वतःला मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सुदृढ ठेवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतात. त्यामुळे सोनं हे तुम्हाला शारीरिक आणि मानसिक संतुलन उत्तम ठेवण्यास मदत करतात. राग कंट्रोलमध्ये ठेवण्यासाटी सोन्याची मदत होते.   

4/5

Such unbelievable benefits of jewellery which you have not heard before

Such unbelievable benefits of jewellery which you have not heard before

नकारात्मकता दूर ठेवण्यास करते मदत :  असं म्हटलं जातं की, डायमंड ज्वेलरीमुळे शरीरातील नकारात्मकता दूर जाते. हिरा घालणारी व्यक्ती कधीच तणावग्रस्त नसते. हीरा व्यक्तीला कायम नवीन उर्जा देत असतो. त्यामुळे या दागिन्यांमुळे सकारात्मक वाटतं.   

5/5

Such unbelievable benefits of jewellery which you have not heard before

Such unbelievable benefits of jewellery which you have not heard before

ब्लड सर्कुलेशन उत्तम होण्यास होते मदत :  सोनं हे एक असं धातू आहे जे तुम्हाला त्वचा आणि स्वास्थ सुदृढ करण्यास मदत करत असतात. सोना शरीरातील तापमान आणि ऊर्जा नियंत्रित करण्यास मदत करतात. 24 कॅरेटच्या शुद्ध सोन्याचा आभूषण घातल्याने ब्लड सर्कुलेशन उत्तम राहते. यामुळे कोणतीही शारीरिक समस्या होत नाही.