8 दिवसांसाठी गेल्या आणि 8 महिने अडकल्या, सुनिता विलियम्स 2025 पर्यंत अंतराळात करणार तरी काय?
नासाने दिलेल्या माहितीनुसार सुनीता आणि बुच यांना 2025 च्या सुरुवातीपर्यंत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहावे लागेल.
Pravin Dabholkar
| Aug 26, 2024, 11:14 AM IST
Sunita Williams:नासाने दिलेल्या माहितीनुसार सुनीता आणि बुच यांना 2025 च्या सुरुवातीपर्यंत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहावे लागेल.
1/8
8 दिवसांसाठी गेल्या आणि 8 महिने अडकल्या, सुनिता विलियम्स 2025 पर्यंत अंतराळात करणार तरी काय?

Sunita Williams News: नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी साधारण 3 महिन्यांपूर्वी पृथ्वीवरुन उड्डाण घेतले. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा (ISS) त्यांचा प्रवास फक्त आठवडाभराचा होता. त्यामुळे दोघांनीही मर्यादित काळापुरत्या लागणाऱ्या वस्तूच आपल्या सोबत ठेवल्या होत्या. पण आता दोघेही 11 आठवड्यांहून अधिक काळ स्पेस स्टेशनवर आहेत. त्यांचा मुक्काम आणखी वाढलाय.
2/8
पुढील पाच-सहा महिने अंतराळात

नासाने दिलेल्या माहितीनुसार सुनीता आणि बुच यांना 2025 च्या सुरुवातीपर्यंत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहावे लागेल. नासाच्या या निर्णयानंतर दोघेही बोईंग स्टारलाइनरऐवजी SpaceX च्या क्रू ड्रॅगन कॅप्सूलमध्ये परततील. दरम्यान सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पुढील पाच-सहा महिने अंतराळात काय करतील? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
3/8
अंतराळ स्थानकावर पाहुण्या

4/8
काय आहे एक्सपिडिशन 71?

5/8
क्रू मेंबर्स

6/8
सुनीता विल्यम्स स्पेस स्टेशनवर काय करणार?

क्रू-9 आणि औपचारिक मिशनचा भाग म्हणून, विल्यम्स आणि विल्मोर यांना ISS क्रू करत असलेली सर्व कामे करावी लागतील. स्पेस स्टेशनच्या बाहेर स्पेसवॉक करणे, परिभ्रमण प्रयोगशाळेची देखभाल करणे आणि विज्ञान प्रयोगांचे वेळापत्रक पूर्ण करणे, अशी कामे त्यांना करावी लागतील. स्टारलाइनर अंतराळवीर अशा बदलासाठी तयार असल्याचे नासाने आधीच स्पष्ट केले होते.
7/8
नासाने आधीच तयारी केली होती
