1/8
दिलीप जोशी

दिलीप जोशी (Dilip Joshi) यांना आपण त्यांच्या खऱ्या नावाने कमी ओळखतो. आणि ते साकारत असलेल्या जेठालाल या नावाने जास्त ओळखतो. दिलीप टीवी सीरियल तारक मेहता का उल्टा चश्मामधील प्रमुख कलाकार आहेत. दिलीप जोशी यांनी आपल्या करिअरची सुरूवात 1994 मध्ये केली. `कभी यह कभी वो` मधून केली होती. तसेच टीव्ही इंडस्ट्रीच्या अगोदर दिलीप यांनी `मैने प्यार किया` आणि `हम आपके हैं कौन` या सिनेमात छोटी भूमिका साकारली आहे.
2/8
अमित भट्ट

`तारक मेहता का उल्टा चश्मा` (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मध्ये जेठालाल यांचे वडील बाबूजी म्हणजे चंपकलाल अभिनेता अमित भट्ट (Amit Bhatt) यांच्या अभियनाचे असंख्य चाहते आहेत. अमितने आपल्या करियरची सुरूवात टीवी सीरियल `यस बॉस`मधून केली होती. त्यानंतर `खिचड़ी` मालिकेत दिसले होते. जो एक कॉमेडी शो होता आणि 2002 मध्ये अतिशय लोकप्रिय होता.
3/8
शैलेश लोढा

4/8
दिशा वकानी

5/8
श्याम पाठक

6/8
मुनमुन दत्ता

7/8
राज अंदकत
