टीम इंडियाच्या खेळाडूंनी 'अशी' साजरी केली दिवाळी, फोटोस झाले व्हायरल
भारतीय संघातील खेळाडूंनी बंगळुरूमध्ये मोठ्या थाटामाटात दिवाळी साजरी केली. सर्व खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायत.

1/5