Cricketers Wife Photo : 'या' स्टार क्रिकेटर्सच्या पत्नी आहेत खुपच बोल्ड, पाहा Photo
Cricketers Wife Photos : दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू फॅफ डू प्लेसिसची (Faf Du Plessis) पत्नी इमारी डु प्लेसिस खुपच बोल्ड आहे.
Cricketers Wife Photos : क्रिकेट विश्वात असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी अभिनेत्री, मॉडेल यांच्यासोबत लग्न केले आहे. त्यामुळे त्याच्या पत्नी खुपच बोल्ड असतात. आता अशाच काही स्टार खेळाडूंच्या बोल्ड पत्नींची माहीती देणार आहेत. चला तर मग जाणून घेऊयात.
1/5
![Cricketers Wife Photo](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/02/549641-p1.jpg)
2/5
![Cricketers Wife Photo](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/02/549640-p2.jpg)
डेव्हिड वॉर्नरची पत्नी कँडिस वॉर्नर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू डेविड वॉर्नरची (David Warner) पत्नी एक उत्तम अॅथलीट आहे. ती तीन मुलांची आई असून देखील तिचा फिटनेस खुपच चांगला आहे. वॉर्नर जेव्हा त्याच्या फॉर्मशी झुंजत होता तेव्हा कँडिसने त्याला भावनिक आधार दिला होता. त्यामुळे वॉर्नरने शंभराव्या कसोटीत स्वत:ला सिद्ध केले होते.
3/5
![Cricketers Wife Photo](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/02/549639-p3.jpg)
4/5
![Cricketers Wife Photo](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/02/549638-p4.jpg)