iPhone 14 ची किंमत आता आवाक्यात, iPhone 15 च्या लॅान्च आधी मोठं डिस्काउंट
iPhone 14 Deals: मोबाईल वापरणाऱ्या प्रत्येकाचं स्वप्तन असतं iPhone वापरण्याचं. आयफोन वापरणं हे स्टेट्स मानलं जातं. पण प्रत्येकालाच आयफोन घेणं परवडतच असं नाही. आयफोनची किंमत सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. पण आता आयफोन प्रेमींसाठी मोठी बातमी आहे. iPhone 14 च्या किंमतीत मोठी घट झाली आहे.
1/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/07/06/611261-iphone1.png)
2/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/07/06/611260-iphone2.png)
3/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/07/06/611259-iphone3.png)
4/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/07/06/611258-iphone4.png)
5/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/07/06/611257-iphone5.png)