रामल्ल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली; दर्शनासाठी भक्तांची गर्दी

रामल्ल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने अयोध्यानगरीत अत्यंत प्रसन्न वातावरण आहे. एक वगेळाच माहौल इथे पहायला मिळत आहे. 

Jan 21, 2024, 20:33 PM IST

मिताली मठकर, झी मिडिया, अयोध्या : अयोध्या नगरीत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा दिवस जसजसा जवळ येतोय तसतशी अयोध्येतील रेलचेल वाढत चालली आहे. अयोध्येत रस्त्याच्या दुतर्फा भगवे झेंडे फडकत आहेत. तर, अनेक दुकाने देखील लागली आहे(Ayodhya Ram Mandir). 

1/7

अयोध्या नगरीत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी आहे. अयोध्या नगरी राम भक्तांनी गूजबजून गेली आहे. 

2/7

अयोध्येतील रेलचेल वाढत चाललीये. अयोध्या नगरीत एक वेगळाच जल्लोष पहायला मिळत आहे. 

3/7

अयोध्येतले रस्ते भगव्या रंगांनी रंगून गेलेत. अयोध्येत पाहुणे यायला सुरुवात झाली आहे. 

4/7

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने  अनेक महंत, साधू संत अयोध्येत दाखल झाले आहेत. 

5/7

लता मंगेशकर चौकपासासून सहाजस गंज, एकपदरी होता  चार पदरी करण्यात आला आहे. 

6/7

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने अयोध्येत विशेष तयारी करण्यात आली आहे.

7/7

रामल्ल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अवघे काही तास उरले आहेत.