इस्त्रायल पॅलेस्टिन युद्धामुळे जग दोन गटात विभागलं; कोणते देश कोणासोबत?

 इस्त्रायल पॅलेस्टिन युद्धामुळे जग दोन गटात विभागलं गेलंय.  विशेष म्हणजे मुस्लिम राष्ट्रांमध्येही कुणाला पाठिंबा द्यायचा यावरुन गट पडताना दिसलेत.

Oct 15, 2023, 23:04 PM IST

Israel Palestine War 2023 : इस्त्रायल पॅलेस्टिन युद्धामुळे जग दोन गटात विभागलं गेलंय. काही देश पॅलेस्टिनचं समर्थन करतायत तर काही इस्त्रायलची पाठराखण.काही देश पॅलेस्टिनचं समर्थन करतायत तर काही इस्त्रायलची पाठराखण. कोणते आहेत हे देश जाणून घेवूया. 

1/6

9 दिवसांपासून सुरू असलेलं इस्रायल हमास युद्ध आता शेवटच्या टप्प्यावर आलंय

2/6

हमासचं अस्तित्वच मिटवायच्या इराद्यानं इस्रायलनं गाझाला वेढा घातलाय. 

3/6

अनेक देशांनी तटस्थ राहत शांततेचं आवाहन केलंय. 

4/6

इराणंनं थेट पॅलेस्टिनचं समर्थन केल्याचं दिसतंय.

5/6

इस्लामिक राष्ट्र पॅलेस्टिनचं समर्थन करत असली तरी सौदीनं शांतता राखण्याचं आवाहन केल आहे. 

6/6

अनेक मुस्लिम राष्ट्रांनी हमासला पाठिंबा न देता तटस्थपणाची भूमिका घेतलीय तर जागतिक मुस्लिम परिषदेवर दबबा असणारा UAE इस्रायलसोबत उभा ठाकल्याचं दिसून येत आहे.