मुंबई-रायगड अंतर अवघ्या 20 मिनिटात पार करता येणार
मुंबई-रायगड अंतर अवघ्या 20 मिनिटात पार करता येणार आहे. ट्रान्सहार्बर सी-लिंकची मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. नोव्हेंबरपर्यंत याचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
Mumbai Trans Harbour Link: शिवडी-न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंकच्या कामाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. नोव्हेंबर पर्यंत काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या ट्रान्स हार्बर सी लिंकमुळे मुंबई आणि नवी मुंबई हे अंतर फक्त २० मिनिटांत पार करता येणार आहे.




