कोकणातील घाटांचा राजा... कोल्हापूर आणि सिंधुदुर्गला जोडणारा थराराक गगनबावडा घाट
कोल्हापूर आणि सिंधुदुर्गला जोडणाऱ्या गगनबावडा घाटाची थराराक सफर.
वनिता कांबळे
| Jul 06, 2024, 22:47 PM IST
Gaganbawada Ghat Maharashtra : कधी कधी प्रवासही अमिस्मरणीय ठरतो तो सुंदर लोकेशनमुळे. महाराष्ट्रात एक असाच घाट रस्ता आहे तो कोकणातील घाटांचा राजा म्हणून ओळखला जातो. हा घाट म्हणजे कोल्हापूर आणि सिंधुदुर्गला जोडणारा थराराक गगनबावडा घाट. आयुष्यात एकदा तरी या सुंदर घाटातून प्रवास नक्की करा.
1/7

2/7

5/7
