टॉपलेस फोटोमुळे चर्चेत होत्या 'या' अभिनेत्री
नुकताच किआरा आडवाणीचा एक टॉपलेस फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्या फोटोची मोठ्या प्रमाणात खिल्लीही उडवली गेली. पण यापूर्वीही बॉलिवूड अभिनेत्रींनी टॉपलेस फोटोशूट केलं आहे.
बॉलिवूडचे सुप्रसिद्ध छायाचित्रकार अर्थात फोटोग्राफर डब्बू रतनानी (Dabboo Ratnani) यांनी २०२०चं कॅलेंडर लॉन्च केलं आहे. नुकतंच डब्बू रतनानी यांच्या कॅलेंडरसाठी किआरा आडवाणी हिने टॉपलेस फोटोशूट (Photoshoot) केल्यानंतर ती चांगलीच चर्चेत आहे. केवळ किआराच नाही, तर यापूर्वी अनेक अभिनेत्रींनी अशाप्रकारे फोटोशूट केलं आहे.

