बिकीनी, स्विमसूट्स सोडा; टेलिव्हिजन अभिनेत्रींच्या मेटर्निटी शूटची हवा! हटके फोटो पाहून उडेल झोप
Celebrity Maternity Photoshoot : सोशल मीडियावर अनेकदा चर्चा असते ती म्हणजे मेटर्निटी शूटची. असेच काही मेटर्निटी शूट हे सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते. त्यातील अशाच काही फोटोशूटचा आपण रिकॅप पाहणार आहोत.
Most Viral Celebrity Maternity Photoshoots on Internet: आता काही दिवसांतच 2023 हे वर्षे संपणार असून 2024 हे नवं वर्ष सुरू होणार आहे. त्यामुळे सर्वत्र न्यू इयरचा माहोल असून सगळेच नव्या वर्षासाठी उत्सुकही आहेत. यावर्षी सोशल मीडियावरही अनेक गोष्टी या व्हायरल झाल्या होत्या. अनेक सेलिब्रेटी अभिनेत्रींचे मेटिर्निटी शूट प्रचंड व्हायरल झाले होते. सध्या अशाच काही व्हायरल झालेल्या फोटोशूटबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
बिकीनी, स्विमसूट्स सोडा; अभिनेत्रींच्या मेटर्निटी शूटची हवा! फोटो पाहून उडेल झोप