2/8
अक्षय कुमारच्या टॅटूत कुटुंबावरचं प्रेम दिसतं

3/8
अर्जून कपूरचा टॅटू आईला डेडिकेट

4/8
दीपिका पादुकोणच्या अँकलवर आणि गळ्यावर टॅटू

5/8
कंगना रानौतचा हा लोकप्रिय टॅटू

6/8
प्रियंका चोप्राने टॅटूमधून व्यक्त केलं वडिलांप्रती प्रेम

7/8
सैफ करिनाच्या नावाच्या टॅटूला शुभ गोष्ट मानतो

सैफ अली खान आणि करिना कपूर खानने पहिल्यांदा 'टशन' सिनेमाच्यावेळी २00८ मध्ये डेटिंग सुरू केलं होतं. यानंतर काही दिवसांतच सैफने आपल्या हातावर करिनाचं नाव कोरलं होतं. याला तो आपल्या प्रेमाचं प्रतिक मानतो. तैमूर प्रत्येकवेळी या टॅटूकडे बघून विचारतो की, याचा अर्थ काय? तर सैफ सांगतो हे तुझ्या आईचं नाव आहे.
8/8
वरुण धवनच्या कानामागील टॅटू सांगतो एक सिक्रेट
