1/5
रिया आणि राईमा

बॉलिवूड अभिनेत्री मुनमुन सेन यांच्या रिया आणि राइमा सेन त्रिपुराच्या शाही परिवारातून आहेत. आई आणि वडील दोन्ही कडचे कुटुंब शाही परिवारातून आहेत. त्यांची दिवंगत आजी ईला देवी, इंदिरा राजे यांची मुलगी आणि कूचबिहारच्या राजकुमारी होत्या. त्या जयपूरच्या महाराणी गायत्री देवी यांच्या मोठी बहिण होत्या. त्यामुळे अशा प्रकारे रिया आणि राईमा यांचा संबंध राजस्थान सोबत देखील आहे.
2/5
अदिती राव हैदरी

बॉलिवूड अभिनेत्री अदिति राव हैदरी एक नाही तर दोन राजघराण्यातून संंबंध ठेवते. हैदरी मुहम्मद सालेह अकबर हैदरी आणि वानापार्थी परिवाराचे पूर्व राजा के जे रामेश्वर राव यांच्या घराण्यातून संबंध आहेत. अकबर हैदरी, हैदराबाद राज्याचे माजी प्रधानमंत्री आणि आसामचे माजी गव्हर्नर मोहम्मद सालेह अकबर हैदरी यांची भाचीची नात आहे.
3/5
किरण राव

4/5
भाग्यश्री
