खोटे वाटत असले तरी हे फोटो खरे आहेत

पहिल्यांदा पाहिल्यावर हा फोटो तुम्हाला खोटा वाटेल. पण, कलाकार बर्डनॉट शिमल्डे यांनी एका खोलीतील तापमान, बाष्प आणि इतर काही घटकांचा अभ्यास करुन हा खराखुरा ढग तयार केला आहे. त्यांनी हे नक्की कसं साध्य केलं याविषयी मात्र कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. 

Apr 02, 2019, 13:01 PM IST

पहिल्यांदा पाहिल्यावर हा फोटो तुम्हाला खोटा वाटेल. पण, कलाकार बर्डनॉट शिमल्डे यांनी एका खोलीतील तापमान, बाष्प आणि इतर काही घटकांचा अभ्यास करुन हा खराखुरा ढग तयार केला आहे. त्यांनी हे नक्की कसं साध्य केलं याविषयी मात्र कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. 

1/3

2/3

हे चित्रकाराने काढलेले चित्र नाही. तर हा आहे सेनेगल देशातील एक तलाव. पाण्यात मिठाचे प्रमाण वाढल्याने पाण्यातील काही प्रकारचे जीवाणू या तलावाच्या पृष्ठभागावर आले. त्यांची वाढ इतकी झाली की पाण्याचा रंग गुलाबी झाला. 

3/3

हे कोणत्यातरी कॉम्प्युटर खेळातील चित्र वाटते ना? पण नाही. मेक्सिको देशातील एका लहानशा नगरात तेथील नगरपालिकेने अशा प्रकारची घरे लोकांसाठी तयार केली आहेत. या पॅटर्न मुळेच हा फोटो असा आकर्षक दिसतो.