टीव्हीची संस्कारी बहू Tina Datta चा हॉटलूक चर्चेत

पाहा फोटो  

Nov 28, 2021, 16:57 PM IST

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री टिना दत्ता म्हणजेच 'उतरन' मालिकेतील 'इच्छा' सध्या सोशल मीडियावर सक्रिय असते.  टिनाने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. Tina Duttaचा हॉट ड्रेसमधील हटके अंदाज चाहत्यांना घायाळ करत आहे. आता देखील तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत...

1/5

2/5

3/5

4/5

5/5