Indian Railway: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! 10 ट्रेन ज्यांना रिझर्व्हेशनची गरज नाही; मार्ग, भाडे सर्वकाही जाणून घ्या!
Indian Trains Without Reservation:आरक्षणाशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी या गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.
Pravin Dabholkar
| Jan 22, 2025, 16:53 PM IST
1/15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! 10 ट्रेन ज्यांना रिझरव्हेशनची गरज नाही; मार्ग, भाडे सर्वकाही जाणून घ्या!

Trains Without Reservation: भारतामध्ये ट्रेनने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दूरच्या प्रवासासाठी रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिले जाते. रेल्वे प्रवाशांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. भारतीय रेल्वेने 10 नवीन गाड्या सुरू केल्या आहेत, ज्या पूर्व आरक्षण तिकिटे नसलेल्या प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत.
2/15
जास्त प्रवासी वाहतूक असलेल्या मार्गांवर

3/15
जनरल तिकीट

आयआरसीटीसीने सुरू केलेल्या या नवीन गाड्या देशभरातील प्रमुख शहरांना जोडतील. या गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्टेशन तिकीट काउंटरवरून जनरल तिकिटे खरेदी करावे लागेल. तसेच ते यूटीएस अॅपद्वारेही तिकिटे बुक करू शकतात. या गाड्यांमध्ये जनरल आणि चेअर-कार कोच असतील. गाड्या आणि त्यांचे मार्ग जाणून घेऊया.
5/15
हैदराबाद-विजयवाडा एक्सप्रेस

12/15
चेन्नई-बंगळुरू एक्सप्रेस

14/15
रेल्वे भाडे

15/15
कशी बुक करायची तिकीट?
