विवस्त्र अवस्थेतच का बनवतात ड्रग्स? उत्तर ऐकून डोकं सुन्न पडेल

तुम्ही चित्रपट किंवा वेबसिरीजचे चाहते असाल तर ब्रेकिंग बॅड नावाची वेबसीरिज जरुर पाहिली असेले. सोशल मीडियावरदेखील या सीरीजचे छोटे छोटे ल्किप व्हायरल होतात. 

Mansi kshirsagar | Jan 22, 2025, 15:13 PM IST

तुम्ही चित्रपट किंवा वेबसिरीजचे चाहते असाल तर ब्रेकिंग बॅड नावाची वेबसीरिज जरुर पाहिली असेले. सोशल मीडियावरदेखील या सीरीजचे छोटे छोटे ल्किप व्हायरल होतात. 

1/7

विवस्त्र अवस्थेतच का बनवतात ड्रग्स? उत्तर ऐकून डोकं सुन्न पडेल

drugs making process why are they made it without clothes

 या चित्रपटात ब्रायन क्रान्स्टोन म्हणजेच वॉल्टर व्हाइट आणि आरोन पॉल यानी जेसी पिंकमेन यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. 

2/7

प्रमुख भुमिका ड्रग्स बनवणे आणि विकण्याचे काम करतो. यात वॉल्टर व्हाइट विवस्त्र होऊन व शरीराचे काही अंग झाकूनच ड्रग्स बनवताना दिसत आहे. 

3/7

अनेक चित्रपटातदेखील तुम्ही पाहिले असेल की विवस्त्र अवस्थेतच ड्रग्स बनवण्याचे काम करतात. यामागे काय कारण असेल, जाणून घेऊया. 

4/7

विवस्त्र होऊन ड्रग्स बनवण्यामागे अनेक कारणे आहेत. जे लोक अवैधरित्या पद्धतीने ड्रग्स बनवतात त्या लोकांचे म्हणणं असतं की, विवस्त्र होऊन ड्रग्स बनवलं तर प्रोडक्ट शुद्ध बनते. 

5/7

 सुरक्षेच्या कारणास्तवदेखील काही जण असा निर्णय घेतात. अनेकदा ड्रग्स बनवताना केमिकल्स कपड्यांवर लागण्याची शक्यता असते. तसंच, बाहेर जाताना तपासात पकडली जाण्याची शक्यता असते. 

6/7

या व्यतिरिक्त अवैधपद्धतीने ड्रग्स बनवणाऱ्या लोकांना ही भीती असते की ड्रग्स बनवणारा कोणी चोरुन तर नेत नाहीत ना. त्यासाठी ड्रग्स बनवताना विवस्त्र होऊनच बनवले जातात. 

7/7

 (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)