मुंबईजवळचे टॉप 10 मॉन्सून स्पेशल स्पॉट; लोकल ट्रेन पकडा आणि थेट धबधब्यावर पोहचा

मुंबईच्या जवळ असलेले धबधबे. मुबई लोकल ट्रेन पकडून तुम्ही या धबधब्यांवर जाऊ असता. एका दिवसात तुम्ही येथे फिरुन रिटर्न देखील येऊ शकता. 

| Jul 20, 2024, 22:37 PM IST

Best Monsoon Waterfalls Near Mumbai : उंच डोंगरावरून कोसळणारे धबधबे... नागमोडी रस्ते... हिरव्यागार डोंगर रांगा. मुंबईकरांना नेहमीच याचे आकर्षण असते. पावासाळा सुरु झाला की पावले धबधब्यांकडे वळू लागतात. कामात व्यस्त असणाऱ्या मुंबईकरांना मोठी सुट्टी घेणे शक्य होत नाही. अशा वेळेत मुंबईच्या अगदी जवळ असलेल्या या धबधब्यांना भेट देऊ शकता. या धबधब्यांवर लोकल ट्रने पकडूनही जाता येईल. one day picnic साठी हे धबधबे एकदम परफेक्ट पिकनिक स्पॉट आहेत. 

1/10

कान्हेरी

कान्हेरी वॉटरफॉल हा बोरावली येथील नॅशनल पार्कमध्ये आहे. 

2/10

झेनीथ

झेनीथ वॉटरफॉल हा खोपोलीमध्ये आहे. 

3/10

टपालवाडी हा धबधबा देखील नेरळ मध्येच आहे. 

4/10

आनंदवाडी

नेरळ स्थानकातून आनंदवाडी धबध्यावर जाता येते.  

5/10

भिवपुरी

भिवपुरी धबधबा हा मध्य रेल्वे मार्गावरील मनमोहक धबधबा आहे. 

6/10

पळसदरी

पळसदरी धबधबा हा मध्य रेल्वे मार्गावरील सर्वात सुंदर धबधबा आहे. 

7/10

कोंडेश्वर

कोंडेश्वर धबधबा हा  बदलापूर आहे. 

8/10

गावदेवी

गावदेवी धबधबा हा नवी मुंबईतील  एरोली येथे आहे. 

9/10

पांडवकडा

पांडवकडा हा धबधबा नवी मुंबईतील खारघर येथे आहे. 

10/10

तुंगारेश्वर

तुंगारेश्वर धबधबा हा वसईमध्ये आहे.