PHOTO: सुशांतच्या सिनेमातील 'या' Dialogues ना आजही मिळतेय चाहत्यांची पसंती

Sushant Singh Rajput Death Anniversary: 'पवित्र रिश्ता'मधील मानवच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेल्या सुशांत सिंह राजपूतने कमी काळातच बॉलिवूडमध्ये नाव कमवलं. छिछोरे, महेंद्रसिंह धोनी, काय पोछे, पिके यांसाख्या सिनेमातून त्याने चाहत्यांच्या मनावर छाप सोडली. 

Jun 14, 2024, 16:02 PM IST
1/8

2020 मध्ये जगाचा निरोप

कमी वयातच प्रसिद्ध झालेल्या सुशांतने 2020 मध्ये जगाचा निरोप घेतला. सुशांतला जाऊन चार वर्ष लोटली तरी त्याच्या चाहत्यांच्या आठवणीत तो कायम आहे.  

2/8

सिनेमातील डायलॉग्ज

सुशांतने एकूण 12 सिनेमात मुख्य भुमिका साकारली. त्याच्या सिनेमातील डायलॉग्जना आजही तेवढंच डोक्यावर घेतलं जातं. 

3/8

सोनचिडीया

'गैंग से तो भाग लूंगा वकील, अपने आपसे कैसे भागूंगा' 'सोनचिडीया' सिनेमात सुशांतने लखन नावाची व्यतिरेखा साकरली होती. परिस्थितीमुळे हातात बंदूक घेणाऱ्या लखनचा हा डायलॉग प्रेक्षकांना हळवं करुन जातो. 

4/8

छिछोरे

'तुम्हारा रिझल्ट डिसाइड नहीं करता है की तुम लूजर हो की नहीं, तुम्हारी कोशिश डिसाइड करती है' 'छिछोरे' सिनेमातील हा डायलॉग सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. 

5/8

पिके

'जिस महफिलने ठुकराया हमको, क्यों उस महफिल को याद करें, आगे लम्हे बुला रहे है, आओ उसके साथ चलें' 'पिके'मध्ये सुशांतने सरफराज नावाच्या पाकिस्तानी कवीची भूमिका साकारली  होती. अनुष्का शर्मासोबत या सीनचे रील्स सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले. 

6/8

छिछोरे

'सक्सेस के बाद का प्लान सबके पास है लेकिन अगर गलती से फेल हो गए तो फेलियर से कैसे डील करना है इसकी कोई बात ही नहीं करना चाहता' 'छिछोरे' मधल्या डायलॉगमुळे प्रेक्षकांनी या सिनेमाला पसंती दिली.

7/8

दिल बेचारा

'दिल बेचारा'मधल्या मॅनीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. 'जन्म कब लेना है और मरना कब है ये हम डिसाइड नहीं कर सकते लेकिन कैसे जीना है वो हम डिसाइड कर सकते हैं.' सुशांतचा हा डायलॉग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.   

8/8

एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी'

'एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमाने सुशांतला बॉलिवूडमध्ये खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली..'जन्म कब लेना है और मरना कब है ये हम डिसाइड नहीं कर सकते लेकिन कैसे जीना है वो हम डिसाइड कर सकते हैं.'धोनी टीसी असताना त्याच्या सिनियरचा संवादाला चाहत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला.