महाराष्ट्रातील अप्रतिम कलाकृती; कासवाच्या आकाराचे सद्गुरू चिले महाराज मंदिर

कासवाच्या आकाराचे सद्गुरू चिले महाराज मंदिर अप्रतिम कलाकृती आणि भव्यतेमुळे दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. 

Mar 19, 2024, 17:44 PM IST

Shri Sadguru Datta Chile Maharaj Temple : रत्नागिरी कोल्हापूर मार्गावर पैजारवाडी येथे असलेले कासवाच्या आकाराचे भव्य मंदिर पर्यटकांना आकर्षित करत आहे. हे मंदिर सद्गुरू चिले महाराज यांचे समाधी स्थळ आहे.

1/7

महाराष्ट्रातील अप्रतिम कलाकृतीचा नमुना आहे कासवाच्या आकाराचे सद्गुरू चिले महाराज मंदिर.

2/7

पैजारवाडी हे सद्गुरू चिले महाराज यांचे समाधी स्थळ आहे.   

3/7

कासवाच्या आकाराचे  चिले महाराज मंदिर हे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. 

4/7

कासवकृती असे जगातील एकमेव मंदिर असून याच्या स्थापत्यरचनेला अमेरिकेचा स्ट्रक्चर ऑफ दि इयर हा पुरस्कार 2004 ला मिळाला आहे.  

5/7

रत्नागिरी कोल्हापूर मार्गावर पैजारवाडी येथे हे चिले महाराज मंदिर आहे.   

6/7

या मंदिराचा आकार हा भल्या मोठ्या कासवाप्रमाणे आहे. वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे हे मंदिर पर्यटकांना आकर्षित करत आहे.   

7/7

महाराष्ट्रात अनेक धार्मिक स्थळ आणि मंदिरे आहेत. यापैकीच एक आहे ते सद्गुरू चिले महाराज मंदिर.