मुंबई आणि पुण्याच्या मधोमध असलेलं जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ; अथांग समुद्र आणि बरचं काही...
जाणून घेऊया मुंबई आणि पुण्याच्या मधोमध असलेले जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणते?
Toursut Spot Near The Mumbai And Pune : मुंबईकर असो की पुणेकर.. दोन्ही व्यस्त शहरं. यामुळे लांब कुठे फिरायचं म्हंटल की सुट्टीचे नियोजन जुळून येत नाही. अशा वेळेस मुंबई आणि पुण्याच्या मधोमध एक हिल स्टेशन आहे जे बेस्ट ऑप्शन ठरु शकते. विशेष म्हणजे हे पर्यटनस्थळ जगप्रसिद्ध आहे. इथे अथांग समुद्र किनाऱ्यासह अनेक ऐतिहासिक पर्यटनस्थळांना भेट देता येऊ शकते. जाणून घेऊया हे पर्यटन स्थळ कोणते.




