एकेकाळी Audition साठी पैसे नसणारी आणि अयशस्वी ठरल्यानंतरही 'ही' अभिनेत्री कोट्यवधींची मालकिण?

अयशस्वी ठरल्यानंतरही 'या' अभिनेत्रीकडे (TV industry) कोट्यवधींची माया  

Nov 27, 2022, 13:19 PM IST

Tina Datta Bold Photos: उतरण फेम (uttaran fame) टीना दत्ताने या मालिकेतून घरोघरी पोहचली. या अभिनेत्रीने तिच्या अभिनयाने ती मालिका चांगलीच खेळवली होती. टीना दत्ता आज 27 नोव्हेंबरला तिचा 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. टीना दत्ता (Tina Datta) ही तिच्या स्टाईल (Style) आणि फिटनेसमुळे (Fitness) खूप लोकप्रिय होत आहे. पण एक काळ असा होता जेव्हा टीना दत्ता टीव्ही शोच्या (TV Show) ऑडिशनसाठीही (Auditions) पैसे नव्हते. त्याच टीना दत्ताचे नेट वर्थ (Tina Datta Net Worth) आज कोटींच्या दारात आहे.

1/5

TINA DATTA

टीना दत्ता अनेक वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीत (TV Industry) सक्रिय आहे. टीनाला पहिली लोकप्रियता कलर्सच्या (Colors Channel) 'उतरन' (Uttaran) या मालिकेतून मिळाली. टीना दत्ता (Tina Datta Tv Shows) ने केवळ उत्तरन मालिकेती त्या व्यक्तिरेखेद्वारे चाहत्यांच्या हृदयात स्थान मिळवली होते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. टीना दत्ता आज लक्झरी लाइफस्टाइलची (luxury lifestyle) मालकिन आहे, पण एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्रींकडे ऑडिशनसाठीही पैसे नसायचे.  

2/5

TINA DATTA

टीना दत्ताने तिच्या करिअरच्या प्रवासाविषयी सांगितले की, तिला 8वी आणि 9वीत असताना अभिनयाचे प्रोजेक्ट (Project) मिळाले. पण तिला कलकत्त्याहून मुंबईला (Mumbai) पाठवण्यासाठी त्यांच्या कुटुंबाकडे पुरेसे पैसे नव्हते. टीनाने सांगितले की, आर्थिक अडचणींमुळे ती त्यावेळी ऑडिशनला जाऊ शकली नाही.  

3/5

TINA DATTA

(Tina Datta) तिच्या कठीण दिवसांबद्दल बोलताना टीना दत्ताने शिव ठाकरे (Shiv Thakare) यांना सांगितले की, ती एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातून आली आहे आणि एक काळ असा होता जेव्हा तिच्या घरी इंटरनेट कनेक्शन नव्हते. टीना सांगते, त्यावेळी ऑडिशन्सही ईमेलद्वारे पाठवल्या जायायच्या तेव्हा दमछाक व्हायची.   

4/5

TINA DATTA

आज टीना दत्ता (Tina Datta) तिचे आयुष्य पूर्ण अभिमानाने जगते. रिपोर्ट्सनुसार, टीना दत्ता नेट वर्थ (Tina Datta Net Worth) सध्या बिग बॉसच्या सर्वात श्रीमंत स्पर्धकांपैकी एक आहे. टीना दत्ताची एकूण संपत्ती ६५ कोटी आहे. टीना दत्ता मुंबईत आलिशान फ्लॅट्स आणि आलिशान वाहनांची मालकीण आहे.  

5/5

TINA DATTA

रिपोर्ट्सनुसार, टीना दत्ता (Tina Datta Bigg Boss 16 Fees) बिग बॉसमध्ये फी म्हणून दर आठवड्याला सुमारे 8 लाख रुपये घेत आहे. यासोबतच टीना दत्ता मालिका, टीव्ही शो आणि जाहिरातींमधूनही कमाई करते.