UPI वरुन 5 लाखाचे व्यवहार! RBI चा महत्वाचा निर्णय

UPI Transaction Limit: RBI ने यूपीआय रिकरिंग ट्रान्झाक्शनची लिमिट 1 लाख प्रति ट्रान्झाक्शन केली आहे. यूपीआय पेमेंटची मर्यादा 15 हजारहून 1 लाखापर्यंत केली जाऊ शकते. 

| Dec 08, 2023, 18:02 PM IST

UPI Transaction Limit: दर महिन्यात यूपीआय ट्रान्झाक्शनची संख्या वाढतच चालली आहे. आरबीआयने यूपीआय ट्रान्झाक्शनचे लिमिट वाढवले आहे. शाळा आणि हॉस्पिटलचे बील लिमिट 1 लाखाहून 5 लाख करण्यात आले आहे. यामुळे रुग्ण आणि विद्यार्थ्यांना बिल भरताना दिलासा मिळाला आहे. 

1/10

UPI वरुन 5 लाखाचे व्यवहार! RBI चा महत्वाचा निर्णय

UPI Transaction Limit 5Lakhs For School Hospital

दर महिन्यात यूपीआय ट्रान्झाक्शनची संख्या वाढतच चालली आहे. 

2/10

ट्रान्झाक्शनचे लिमिट

UPI Transaction Limit 5Lakhs For School Hospital

आरबीआयने यूपीआय ट्रान्झाक्शनचे लिमिट वाढवले आहे. 

3/10

शाळा आणि हॉस्पिटल

UPI Transaction Limit 5Lakhs For School Hospital

शाळा आणि हॉस्पिटलचे बील लिमिट 1 लाखाहून 5 लाख करण्यात आले आहे. 

4/10

रुग्ण आणि विद्यार्थ्यांना दिलासा

UPI Transaction Limit 5Lakhs For School Hospital

यामुळे रुग्ण आणि विद्यार्थ्यांना बिल भरताना दिलासा मिळाला आहे. 

5/10

रिकरिंग ट्रान्झाक्शन

UPI Transaction Limit 5Lakhs For School Hospital

RBI ने यूपीआय रिकरिंग ट्रान्झाक्शनची लिमिट 1 लाख प्रति ट्रान्झाक्शन केली आहे. 

6/10

1 लाखापर्यंत

UPI Transaction Limit 5Lakhs For School Hospital

यूपीआय पेमेंटची मर्यादा 15 हजारहून 1 लाखापर्यंत केली जाऊ शकते. 

7/10

ई मॅंडेट

UPI Transaction Limit 5Lakhs For School Hospital

RBI रिकरिंग नेचर पेमेंटमध्ये ई मॅंडेट बदल करण्याची शिफारस करण्यात आली आहे. 

8/10

म्युच्युअल फंड

UPI Transaction Limit 5Lakhs For School Hospital

म्युच्युअल फंड सबस्क्रिप्शनसाठी यूपीआय लिमिट वाढेल. 

9/10

कार्ड रिपेमेंट्सची मर्यादा

UPI Transaction Limit 5Lakhs For School Hospital

इन्श्योरन्स पॉलिसी प्रिमियम आणि क्रेडीट कार्ड रिपेमेंट्सची मर्यादादेखील वाढण्याची शक्यता आहे. 

10/10

आर्टिफिशियल इंटेलिजन्स

UPI Transaction Limit 5Lakhs For School Hospital

ऑफलाइन ट्रान्झाक्शनपासून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा समावेश येत्या काळात होऊ शकतो.