'या' भाज्यांची लागवड करा आणि बंपर नफा कमवा

नवनवीन प्रयोग करुन आता शेतीतही शेतकरी नफा कमवू लागले आहेत. पारंपारिक शेतीबरोबरच आता अनेक शेतकरी प्रयोगशील शेती करु लागले आहेत. भात, ज्वारीबरोबरच भाज्यांची लागवड करुनही शेतकरी चांगला नफा मिळवू लागले आहेत. 

Mansi kshirsagar | Jun 10, 2023, 18:45 PM IST

नवनवीन प्रयोग करुन आता शेतीतही शेतकरी नफा कमवू लागले आहेत. पारंपारिक शेतीबरोबरच आता अनेक शेतकरी प्रयोगशील शेती करु लागले आहेत. भात, ज्वारीबरोबरच भाज्यांची लागवड करुनही शेतकरी चांगला नफा मिळवू लागले आहेत. 

1/6

'या' भाज्यांची लागवड करा आणि बंपर नफा कमवा

farmers can earn goof benefits by these vegetables cultivation

नवनवीन प्रयोग करुन आता शेतीतही शेतकरी नफा कमवू लागले आहेत. पारंपारिक शेतीबरोबरच आता अनेक शेतकरी प्रयोगशील शेती करु लागले आहेत. भात, ज्वारीबरोबरच भाज्यांची लागवड करुनही शेतकरी चांगला नफा मिळवू लागले आहेत. 

2/6

चांगला मोबदला मिळेल

farmers can earn goof benefits by these vegetables cultivation

काही भाज्यांची बाजारात मागणी वाढली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना चांगला मोबदलादेखील मिळत आहे. त्यामुळं या भाज्यांची लागवड करुन तुम्ही बंपर कमाई करु शकता. या चार भाज्यांबाबत जाणून घेऊया

3/6

शतावरी

farmers can earn goof benefits by these vegetables cultivation

भारतीय बाजारपेठेत शतावरी १२०० ते १५०० किलो रुपयांपर्यंत विकली जाते. शेतकरी शतावरीची लागवड करुन बंपर नफा कमवू शकतात. 

4/6

चेरी टॉमेटो

farmers can earn goof benefits by these vegetables cultivation

बाजारात चेरी टॉमेटाचा भाव २५० रुपये ते ३०० रुपये किलो इतका आहे. याची शेती करुन तुम्हीदेखील चांगली कमाई करु शकता

5/6

पर्सले

farmers can earn goof benefits by these vegetables cultivation

अनेक मोठ्या मोठ्या रेस्टॉरंट व इटालियन व मॅक्सिमन डिशमध्ये पर्सलेचा वापर करतात. त्यामुळं भारतीय बाजारपेठेत त्याची मागणीही वाढली आहे. तुम्हालादेखील या भाजीची लागवड करणं फायदेशीर ठरु शकतं

6/6

जुकीनी

farmers can earn goof benefits by these vegetables cultivation

दुधी भोपळ्यासारखी दिसणारी ही भाजी शक्यतो बर्गर, पिझ्झा यासारख्या पदार्थांमध्ये वापरतात. सध्या बाजारात जुकीनीची किंमत २०० रुपये किलो इतकी आहे.