देव-दिवाळीला घरासमोर काढा सुंदर रांगोळी; 5 मिनिटांत काढून होतील अशा Designs

आज देव-दिवाळी साजरी केली जात आहे. या दिवशी घरा घरात साफ सफाईची सुरुवात होते. दिव दिवाळीनंतर दिवाळी संपली असं मानण्यात येते. 

| Nov 15, 2024, 14:16 PM IST

Rangoli Designs for Dev Diwali: आज देव-दिवाळी साजरी केली जात आहे. या दिवशी घरा घरात साफ सफाईची सुरुवात होते. दिव दिवाळीनंतर दिवाळी संपली असं मानण्यात येते. 

1/7

देव-दिवाळीला घरासमोर काढा सुंदर रांगोळी; 5 मिनिटांत काढून होतील अशा Designs

Very Easy Diwali Rangoli Designs For Dev Diwali 2024

देव-दिवाळी म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा. या दिवशी घराघरांत दिवे लावले जातात. देव दिवाळीच्या दिवशी घरात रांगोळी काढली जाते. दारासमोर रांगोळी काढणे शुभ मानले जाते. 

2/7

Very Easy Diwali Rangoli Designs For Dev Diwali 2024

देव दिवाळीच्या दिवशी दारासमोर रांगोळी काढण्यासाठी या काही सोप्या व सुंदर डिझाइन्स पाहा. 

3/7

Very Easy Diwali Rangoli Designs For Dev Diwali 2024

 देव दिवाळीच्या दिवशी तुम्ही दिव्याची रांगोळी काढू शकता. यात तुम्ही रंगदेखील भरु शकता. 

4/7

Very Easy Diwali Rangoli Designs For Dev Diwali 2024

तसंच एक छोटा गोल करुन त्यावर दिवा काढून नंतर रंगाने सजवू शकता. 

5/7

Very Easy Diwali Rangoli Designs For Dev Diwali 2024

जर तुम्हाला घरासमोर छोटी रांगोळी काढायची असेल तर ही डिझाइन बेस्ट आहे. 

6/7

Very Easy Diwali Rangoli Designs For Dev Diwali 2024

 ज्यांना रांगोळी काढता येत नाही ते ही रांगोळी काढू शाकता. यासाठी फार मेहनत घ्यावी लागणार नाही  

7/7

Very Easy Diwali Rangoli Designs For Dev Diwali 2024

 तुम्ही देव दिवाळीच्या दिवशी फुलांची रांगोळीदेखील काढू शकता.