सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले Virat Kohli चे फोटो तुम्ही पाहिलेत का?
Virat Kohli Fitness: भारतीय टीमचा माजी कर्णधार विराट कोहली नेहमी या ना त्या कारणामुळे चर्चेत असतो. कधी त्याच्या खेळामुळे तर कधी त्याच्या खासगी आयुष्याच्या किस्स्यांमुळे तो सतत चर्चेचा विषय ठरतो. यावेळी विराट पुन्हा चर्चेत आला आहे तो त्याच्या फिटनेसमुळे.
2/7

3/7

4/7
