दिल्ली मुंबईच नव्हे, विराट आहे अलिबागकर; त्याचं 20 कोटींचं फार्महाऊस पाहिलं का?
विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीच्या भारत आणि न्युझीलँड सामान्यमध्ये विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडत एक नवीन विक्रम गाजवला आहे. कोहलीने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर त्याच्या ODI कारकिर्दीतील 50 वे शतक झळकावले. आणि अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. तर सामन्यात विराटने 113 चेंडूत 117 धावा केल्या होत्या. विराट कोहली अनेकदा आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे सोशल मीडियावर ट्रेंड करत असतो. तर आज जाणून घेऊया विराट कोहलीच्या एकूण संपत्ती बद्दल...