Vitamin B12 मिळविण्यासाठी मटण, मासे खाण्याची गरज नाही, या शाकाहारी पदार्थांमधून भरपूर पोषक घटक
.
Vitamin B12 Rich Food : आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन बी 12व्हिटॅमिन बी 12 (Vitamin B12) ची नितांत गरज असते. त्यामुळे आपण मटण, मासे खाण्यावर भर देत असतो. मात्र, असे काही करण्याची आता गरज नाही. Vitamin B12 आपल्या शरीरासाठी आवश्यक पोषक घटक आहे, त्याची कमतरता असल्यास चिडचिड, तणाव आणि अशक्तपणाला सामोरे जावे लागते. तसेच जास्त आजारी पडणे, तसेच अशक्तपणा आणि मज्जातंतूंचे नुकसान होण्याचा धोका वाढतो. मटण आणि मासे या सारख्या मांसाहारी पदार्थांमध्ये Vitamin B12 मुबलक प्रमाणात आढळते. मात्र, जे मटण आणि मासे खात नाही, त्यांनी अजिबात घाबरु नये. कारण तुम्हाला आम्ही काही शाकारी पदार्थातून हा पोषक घटक मिळतो, ते सांगणार आहोत. या 5 गोष्टी खाऊनही Vitamin B12 मिळवू शकता.