Weekly Horoscope : मकर संक्रांतीचा हा आठवडा कोणासाठी शुभ कोणासाठी संकट, 'या' लोकांना मिळणार पैसाच पैसा
Weekly Horoscope 13 to 19 January 2025 in Marathi : जानेवारीचा तिसरा आठवडा हा पौष पौर्णिमा, महाकुंभ आणि भोगी उत्साहाने सुरु होतोय. या आठवड्यात सूर्य-गुरूचा नवपंचम योग सर्वात प्रभावी असणार आहे. मकर राशीतील सूर्याचे गोचर मकर संक्रांतीला होणार आहे, त्यासोबत सूर्य-गुरूचा नवपंचम योग निर्मिती अतिशय शुभ ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्य-गुरूचा नवपंचम योग आर्थिक लाभासाठी अत्यंत शुभ मानला जातो. हा शुभ योग अनेक राशींसाठी भाग्यशाली ठरणार. मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल हा आठवडा जाणून घ्या आनंदी वास्तू आणि ज्योतिषचार्य आंनद पिंपळकरकडून