Weekly Horoscope : सप्टेंबरचा पहिला आठवडा 12 राशींसाठी कसा? कला योगामुळे 'या' राशींवर असणार गणेशाची कृपा
Weekly Horoscope 2 to 8 september 2024 in Marathi : सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शुक्र आणि चंद्राच्या युतीमुळे कन्या राशीत कालयोग निर्माण होतोय. काल योगाच्या प्रभावामुळे लोकांना पैसा आणि करिअरच्या बाबतीत प्रचंड फायदा होणार आहे. तर काही लोकांसाठी हा आठवडा कठीण असणार आहे. अशात या आठवड्यात कोणासमोर संकट तर कोणावर बरसणार गणेशाची कृपा जाणून घ्या ज्योतिषशास्त्र पंडीत आणि आनंदी वास्तूचे आंनद पिंपळकरकडून मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कसा असणार आहे.
नेहा चौधरी
| Sep 02, 2024, 23:40 PM IST
1/1