Weekly Numerology : 'या' जन्मतारखेच्या लोकांवर बरसणार सूर्यदेवाची कृपा, तर या लोकांनी राहवं सावधान अन्यथा...
Saptahik Ank jyotish 20 to 26 January 2025 In Marathi : अंकशास्त्राच्या गणनेनुसार 20 ते 26 जानेवारीपर्यंत अनेक योगांचा शुभ संयोग घडणार आहे. अंकशास्त्राच्या गणनेनुसार, नवीन वर्ष 2025 ची मूळ संख्या 9 आहे. मंगळ हा मूलांक 9व्या क्रमांकाचा स्वामी आहे, त्यामुळे या वर्षभर ज्योतिषशास्त्रावर मंगळाचा प्रभाव पाहिला मिळणार आहे. जर आपण अंकशास्त्राच्या साप्ताहिक गणनेबद्दल बोललो तर मूलांक अंक 1, 2, 3 या आठवड्यात यशस्वी राहणार आहे. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतो. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो.